इंदापूर (पुणे) : जि प शाळा रेडणी ता.इंदापूर येथे राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त 'बेटी बचाव बेटी पढाओ'हा उपक्रम साजरा करण्यात आला.. या उपक्रमाचे औचित्य साधून रेडणी गावठाणातील ज्या महिलांना एक किंवा दोन कन्यारत्न आहे..अशा महिलांचा सत्कार आज करण्यात आला.. आजच्या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व महिला पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे यांनी केले.. व आभार श्रीमती अनिता विठ्ठलराव जाधव मॅडम यांनी मानले.
संख्येने उपस्थित होते. 'बेटी बचाव, बेटी पढाओ' उपक्रम