मित्रहो.....
आत्ता घरात जायची पण भीती वाटते.....
इतक्या लोकांन मध्ये वावरावं लागत...
बोलावं लागत, माराव लागत....
काम तर करावच लागत.....
घरात मुल, म्हणतात पापा सगळे घरी राहतात मग तुम्हीच बाहेर का ????.....
तुम्ही बाहेर जाऊ नका , बाहेर Corona आहे घरी थांबाणा...
मी खूप वेळ निरुत्तर होतो....
बाहेर लोक मूर्खा सारखं वावरतात....
विनाकारण बंद झालाय का नाही हे पाहण्या साठी येतात... काही जण मेडिकल च कारण करतात...
विचारल्यास सांगतात डोकं दुकाताय... वगैरे वगैरे... ज्यांची काही काम नसताना बाहेर फिरतात....
खरच मित्र हो आत्ता घरी जायची भीती वाटते ....
कृपया घरी रहा....
आमची पण घरी मुल , बायको वाट पाहत असते ....
तुमच्या मूर्खपणाची शिक्षा आमच्या वर लादू नका ....
जय हिंद.